खेळातून शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे. शिक्षण म्हणजे " change in behaviour " let us say " positive change in behaviour" या मध्ये खेळाचा सहभाग किती ? सुनंदन लेले, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक यांनी संत्र्याची सुरुवात केली . हुशार विद्यार्थी किंवा चांगला माणूस हे खेळातून निर्माण होतात. त्यांच्यामते " धाडस" हा गुण खेळ चांगल्या प्रकारे शिकवते.त्यांनी काही खेळांची उदाहरणे दिली. लंगडी- खेळाडू एकाच पायावर उभे राहण्याची कसरत करत दोन पायांवर पळत असलेल्या माणसाला काॅर्नर करतो. तसेच आपल्याला प्रतिकूल हालातांचा सामाना करून परिस्थिती ला काॅर्नर करून ; त्यावर मात करायची असते. कब्बडी- minimum touching line आपल्या ला एवढे तरी कमीतकमी मिळवणे भाग आहे असे सांगत असते. खो-खो- चांगला वाईट situation स्विकारून पुढे जायचे आहे... क्रिकेट- रन केव्हा पुर्ण होईल दुसरा खेळाडू पळे...
Posts
Showing posts from June, 2020
- Get link
- X
- Other Apps
संचारबंदी - सृजनाची संधी #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे. सृजनशील शिक्षण म्हणजे नवनिर्मातीतून शिक्षण..... विज्ञान शिक्षणात शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात त्यातून त्यांना काही नविन शिकल्याचा अनुभव येतो....रुदरफोर्ड ने केलेला gold foil experiment अथवा युरेका हा शब्द प्रसिद्ध आहे तो आर्किमिडीज घ्या. सर्व नवर्निमीतीतून घडले आहे. तेव्हा सृजनशीलता हा शिक्षणाचा गाभा आहे. अर्ब्लट आइनस्टाइन म्हणतो " creativity is important than knowledge" CCE Finland आयोजित या कार्यक्रमात सहभागी पाच देश झाले आहेत . भारत, USA, Sweden, Nigeria, Finland . Heramb Kulkarni and Shirin Kulkarni यांनी परिषदेची सुरुवात केली व नंतर दोन sessions मध्ये हा कार्यक्रम झाला . यामध्ये डॉ. वनिता पटवर्धन यांनी मुख्य वक्ताची भुमिका बजावत एक नवीन संकल्पना दिली ती म्हणजे अभ्यासातील अवकाश . जसे आपण आपले घर फर्निचरने भरून टाकत नाही तसेच मुलांना अभ्यासात थोडा वेळ मोकळा ...