खेळातून शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास
#CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना
सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे.
शिक्षण म्हणजे " change in behaviour " let us say "positive change in behaviour"
या मध्ये खेळाचा सहभाग किती ?
सुनंदन लेले, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक यांनी संत्र्याची सुरुवात केली . हुशार विद्यार्थी किंवा चांगला माणूस हे खेळातून निर्माण होतात. त्यांच्यामते " धाडस" हा गुण खेळ चांगल्या प्रकारे शिकवते.त्यांनी काही खेळांची उदाहरणे दिली.
लंगडी- खेळाडू एकाच पायावर उभे राहण्याची कसरत करत दोन पायांवर पळत असलेल्या माणसाला काॅर्नर करतो. तसेच आपल्याला प्रतिकूल हालातांचा सामाना करून परिस्थिती ला काॅर्नर करून ; त्यावर मात करायची असते.
कब्बडी- minimum touching line आपल्या ला एवढे तरी कमीतकमी मिळवणे भाग आहे असे सांगत असते.
खो-खो- चांगला वाईट situation स्विकारून पुढे जायचे आहे...
क्रिकेट- रन केव्हा पुर्ण होईल दुसरा खेळाडू पळेल तेव्हा. जिवनात पण आपल्या एकट्याला काही चं सहज साध्य नाही. दुसर्याच्या मदतीची गरज लागते याचे भान ठेवावे.
कॅरम- मनुष्य स्वभाव ओळखण्यासाठी कॅरम हा खेळ चांगला. खेळाडू प्रतीपक्षी टिमच्या सोंगट्या मुद्दामून हलवत नाही ना. म्हणजे दुसर्याच्या हिताला धक्का न लावता विजय मिळवणे महत्त्वाचे.
मला व्यैयतीक आवडतो तो खेळ 🏈 फुटबॉल . या खेळात मेंदू व स्नायू यांचे जो समव्यय लागतो. तो आनंद घेण्यासारखा आहे . त्यात एक झिंग आहे. काम करताना हाच आनंद घेतला तर अवघ्या जीवनाचे एक सुंदर गीत होईल.
तसेच जय पराजय पचवायची ताकद खेळ निर्माण करते.
अशी फार सुंदर आवश्यक जीवनमूल्ये खेळातून मिळतात व विकसीत होतात.
दुसर्या प्रमुख वक्त्या होत्या श्रुती पानसे .
त्यांनी सांगितले की Emotional quotient is more important than intelligent quotient.
या सत्रामध्ये आशालता विद्यासागर, मृणाल सुर्वे,मौशमी कुमारी, अंजली पाटील, shilpa Gore , योगेश ढवारे या शोधनिबंधकांनी सहभाग घेतला. शांभवी भोंदे या विद्यार्थ्यांनीचा सहभाग होता.
दुसरे सत्र हे व्यक्तिमत्व विकास यावर होते.
प्रमुख वक्ते हे अनंत सरदेशमुख व आनंद गानू हे होते.
सरदेशमुख सरांनी "खरी कमाई" ची आठवण करून दिली.
तोडा मोडा जोडा हे करू द्या मुलांना ते खूप शिकतात यातून असे त्यांचे म्हणणे होते.प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यायला हवे असे ही ते म्हणाले.
अविनाश कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख करावा वाटतो ते म्हणाले की coding मुलांना सात आठ वर्षांपासून शिकवावे त्याने logic develope होईल.
सत्राचा शेवटक आनंद गानू सर म्हणाले
देणार्याने देत जावे
घेण्यार्याने घेत जावे
पण पण
घेता घेता एक दिवस
नविन काही करण्याची उर्मी घ्यावी.!!!!☺️☺️

उत्तम लेख 👌🏻
ReplyDeleteThank you
ReplyDeleteAaprtim lekha 👌👌
ReplyDeleteThank you
Delete