Posts

मी मानसकन्या

  मी मानसकन्या आजकाल आई-वडील व मुले अशा विभक्त कुटुंबपद्धतीत जरा वेगळं वाटेल, असं नातं जपलेल्या, 'आई'इतक्याच प्रेमानं वागणाय्रा, फलटणला आमच्या शेजारी राहणाय्रा, पद्मावती कळसूर काकूंची मी जणू मानसकन्याच. आधी त्याही शासकीय कर्मचाय्रांच्या वसाहतीत आमच्या शेजारीच राहायच्या. पण नंतर त्यांनी शासकीय कार्यालयापलिकडे स्वतंत्र बंगला बाधून तेथे ते कुटुंब राहायला गेलं. पण ते अंतरही माझ्यासाठी अन् माझ्या धाकट्या भावासाठी फार नव्हतं. कारण आई रागावली की मी पिशवीत माझे कपडे भरून कळसूर काकूंकडे राहायला जायची. कळसूर काकूंचं व्यक्तिमत्व अगदी सोज्वळ आणि वागाय-बोलायला खूप सालस. कायम नऊवारी साडी नेसायच्या. केसांचा अबाडा अन् त्यावर दारातल्या फुलांचा छानसा गजरा माळलेला. माळजाई देवीच्या मंदिरात जवळजवळ रोज किर्तन ऐकण्यासाठी त्या मला घेऊन  जायच्या. त्यांच्या सगळ्या वस्तू जणू माझ्यासाठीच असत. मी पाच-सहा वर्षांची असेन, पण मला त्या त्यांच्यासाठी आणलेली नवीन नऊवारी साडी घडी मोडायला देत. नवीन साडीचा पिळा देवासमोर ठेवून त्याला हळद-कुंकू वाहून मग मी ती नेसायची. थोडं मिरवून येवून, पुन्हा फ्रॉकमध्ये हळदी-कुंकू स...

मैत्रीदिनाच्या निमित्ताने.....

Image
सुंदर वास असलेली चाफ्याची फुले, अतिशय दुर्मिळ म्हणता येईल असं अनंताचे फुल ( फारच छान मोहक सुगंध असतो या फुलांना),करदळीचे वेगवेगळे रंग, जास्वंदीची पण अनेक रंग, नाजूक सायली,सायली पेक्षा थोडी मोठी फुले असलेली जाई,मोगरा, पारिजातक, सोनटक्का हि सर्व फुले माझ्या सोसायटीच्या परिसरात आहेत. कल्पना करा हि सर्व फुले मी जर एका ताटात घेतली तर ते ताट जसे सुगंधाने, रंगाने व फुलांच्या मोहकतेने खुलुन दिसेल. अहो तसेच आहे माझे आयुष्य माझ्या असंख्य मित्र-मैत्रिणी नी भरलेलं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, जात निराळी,ध्येय वेगळी व आवड वेगळी.अशा असंख्य मित्र-मैत्रिणी पैकी काही मोजक्या मित्र मैत्रिणी बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक नाव आपल्या परिचयाचे आहे. ती काव्य वाचनाचे कार्यक्रम करते.विजय वल्लभ स्कूल मध्ये शिक्षिका आहे.अभिनय तर ती अगदी सहज करते.मला वाटते आत्तापर्यंत तुम्ही नाव ओळखले असेल. प्रगती जोशी. मैत्री होणे हि एक सावकाश प्रक्रिया आहे.त्यामुळे ती शाळेत आली व आमची मैत्री झाली असे काही घडले नाही. Physics मध्ये Resonance effect असतो ;त्यात frequency match व्हावी लागते , तशीच मैत्रीत सूर जुळावे ला...
                  खेळातून शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे. शिक्षण म्हणजे " change in behaviour " let us say " positive change in behaviour"  या मध्ये खेळाचा सहभाग किती ? सुनंदन लेले, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक यांनी संत्र्याची सुरुवात केली . हुशार विद्यार्थी किंवा चांगला माणूस हे खेळातून निर्माण होतात. त्यांच्यामते " धाडस" हा गुण खेळ चांगल्या प्रकारे शिकवते.त्यांनी काही खेळांची उदाहरणे दिली. लंगडी- खेळाडू एकाच पायावर उभे राहण्याची कसरत करत दोन पायांवर पळत असलेल्या माणसाला काॅर्नर करतो. तसेच आपल्याला प्रतिकूल हालातांचा सामाना करून परिस्थिती ला काॅर्नर करून ; त्यावर मात करायची असते. कब्बडी- minimum touching line आपल्या ला एवढे तरी कमीतकमी मिळवणे भाग आहे असे सांगत असते. खो-खो- चांगला वाईट situation स्विकारून पुढे जायचे आहे... क्रिकेट- रन केव्हा पुर्ण होईल दुसरा खेळाडू पळे...
संचारबंदी - सृजनाची संधी #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना सृजनशील शिक्षण या विषयावर CCE Finland यांनी मराठी conference आयोजित केली आहे ती १० जून ते १२ जून चालणार आहे. सृजनशील शिक्षण म्हणजे नवनिर्मातीतून शिक्षण..... विज्ञान शिक्षणात शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात त्यातून त्यांना काही नविन शिकल्याचा अनुभव येतो....रुदरफोर्ड ने केलेला gold foil experiment अथवा युरेका हा शब्द प्रसिद्ध आहे तो आर्किमिडीज घ्या. सर्व नवर्निमीतीतून घडले आहे. तेव्हा सृजनशीलता हा शिक्षणाचा गाभा आहे. अर्ब्लट आइनस्टाइन म्हणतो " creativity is important than knowledge" CCE Finland आयोजित या कार्यक्रमात सहभागी पाच देश झाले आहेत . भारत, USA, Sweden, Nigeria, Finland . Heramb Kulkarni and Shirin Kulkarni यांनी परिषदेची सुरुवात केली व नंतर दोन sessions मध्ये हा कार्यक्रम झाला .  यामध्ये डॉ. वनिता पटवर्धन यांनी मुख्य वक्ताची भुमिका बजावत एक नवीन संकल्पना दिली ती म्हणजे अभ्यासातील अवकाश . जसे आपण आपले घर फर्निचरने भरून टाकत नाही तसेच मुलांना अभ्यासात थोडा वेळ मोकळा ...

Education in lockdown period

टाळेबंदीच्या काळातील अध्ययन आणि अध्यापन #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना ..................................................................... मी एक ध्वनिचित्रफित बघितली. त्यामध्ये गुगल व फेसबुक यांनी आपल्या कर्मचाय्रांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. वर्ष २०२१ पर्यंत ऑफिसला येण्याची गरज नाही. त्यामुळे कर्मचाय्रांचा जाण्या-येण्याचा भाडेखर्च, कॅंतिन यावरचा खर्च वाचेल. असेच काही बदल शिक्षणव्यवस्थेत होतील का? जे बदल होतील ते तात्पुरते असतील की कायमस्वरुपी ? त्याचे स्वरूप नेमके कसे असेल? असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या प्रचंड पावसाने त्याची एक झलक दिली होती. म्हणजे काही दिवस मुले शाळेत जाऊ न शक्ल्याने घरीच होती. स्वप्नवत वाटावे असे. सांग सांग भोलानाथ,.. शाळेभवती तळे साचून सुट्टी मिळेल का? हे प्रत्यक्षात घडले अन् मार्चमध्ये अचानक कोविड-१९ मुळे टाळेबंदी जाहीर झाली व शाळा तात्पुरत्या बंद झाल्या. ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय बय्राच शाळा अवलंबताना दिसताहेत. पण त्याला स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत. जसे फायदे-तोटे प्रत्येक गोष्टीला अ...
Image
Experience with TERI I attended National School Educators conference 2013....        Innovation and leadership for " Education for Sustainable development" 28 - 30 October 2013, New Delhi. ------------------------------------------------------------------ Leaders in education inspire confidence , motivate and provide guidance towards a laid vision and goal.With the world becoming more and more dynamic and change happening in rapid pace, teachers leadership has become Indispensable in steering the current education systems towards the desired goals and providing required guidence to the students Traditionally education in school was guided by the teachers who transmitted " Packaged knowledge" to the students. But Keeping pace with the changing world ; teachers have to play the role of mentor and guide. Teachers encourage creativity to ensure that students are well engaged and ready to face challenges. Innovation in education is essential in creating better ...
Celebration of silver jubilee of Acharya Shree Vijay Vallabh School I had written this article for the स्मरणिका .... which was proposed to publish on the occasion of silver jubilee of ASVVS in the year 2010  -----------------------------------------------------------------               Coming together is a beginning                Keeping together is progress               Working together is success Last 18 years, I am working with" Acharya Shree Vijay Vallabh School" ASVVS together with my co-teachers. I joined the school in June 1993. As the institution showed the progress and the growth so as we. I was trained for all types of responsibilities in the school by the then Principal , Mrs.Nirmala Godbole. She gave us duties like preparing time table, calendar work, examination committee etc. Mrs. Rajeshwari Kumaran was the role model for me as a teacher. ...

Positive Intelligence Quiotent (PQ)

PQ (positive Intelligent Quotient) I like to read two columns from “Life supplement of Sunday times. Those are “mind matters” by Nona Walia and O-zone by Vinita Dawra Nangia. I like these articles so much; that I wait for Sunday to come. On 8th oct 17 “mind matters” was Based on “What is positive Intelligence”. I went through the article and that captured my mind because I kept on thinking; how can it be applicable to present education system. I started collecting information from internet.  As a teacher, many times I advice parents to check IQ(intelligent Quotient) of the students performing weak. As the employee, I know that Organization always look for the person having higher EQ(emotional Quotient) to manage and motivate other people. PQ is different than IQ and EQ. many inspirational personalities have High positive intelligent Quotient. What is PQ? Your positive intelligent quotient is the percentage of time your mind is serving you as opposed to sabotaging you....
Life management I heard this story long back.....  Once there was medical student who was just passed out . He was bit worried about his future. Once he was sitting and thinking about how to start with medical practice . Whether that would be successful; suddenly God Yama appeared in front of him. He said that do not worry. You start your practice but if you find me at the feet of the patient; whom you are treating then avoid to accept that patient's case. And if you find me near head of the patient then you accept that patient's case.because surely he will be cured.like you can get success........      Like this that doctor continue with his practice. He gains name, fame and money too. And one day early in the morning , when he gets up that time he saw God Yama at his feet. Within fraction of a second, he turned and brought his head near to the Yama. This continued for quiet long time then God Yama asked him; how can you do this. He answered that th...